साक्री: पिंपळनेरमध्ये भाजपाची विराट सभा; पर्यावरण मंत्री पंकजा मुंडेंनी प्रचारसभेतून केले मार्गदर्शन
Sakri, Dhule | Nov 30, 2025 लाडक्या बहिणींमुळे आम्ही सरकारमध्ये आहोत.महिलांचे मन जिंकणारे सरकार ३-३ वेळा शपथ घेऊ शकत.खरा रस्ता दिसण्यासाठी, बचत गटांचे काम, विविध विकासकामे करण्यासाठी भक्कम कनेक्शन लागेल आणि ते कनेक्शन डॉ.योगिता चौरे यांच्याकडे आहे.विकास करायचा असेल तर पिंपळनेरमध्येही कमळ आणावे लागेल.असे प्रतिपादन भाजपा नेत्या व राज्याच्या पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी पिंपळनेरकरांना केले.तर आमदार मंजुळा गावित यांनी उपमुख्यमंत्र्यांच्या सभेत पिंपळनेरमध्ये पहिल्यांदा हेलिकॉप्टर उतरण्याबाबत केलेल्या वक्तव्याचा