आर्णी तालुक्यातिल शेंदुरशनी येथे जन्म नोंदणी चा मोठा घोटाळा उघडकिस आला हा मोठा सायबर क्राईम असुन हा आंतरराज्यिय घोटाळा आहे व मी या घोटाळ्या ला गंभिरतेनने घेतले असून याची चौकशी एस आय टी व दिल्ली येथिल सायबर विभागा कडुन व्हावी अशी मागणी मुख्यमंत्र्यांना केली आहे असे माजी खासदार व बिगर भारतियां विरुद्ध मोहिम चालविणारे भाजपा चे नेते माजी खासदार किरिट सोमय्या यांनी आज आर्णी येथे पत्रकार परिषदे दरम्यान व्यक्त केले. यापुर्वी किरिट सोमय्या हे शेंदुरशनी येथे जाऊन अधिकारी कर्मचारी व ग्रामपंचायत