शिरूर: मोटेवाडीत विजेच्या धक्क्याने तरुणाचा मृत्यू
Shirur, Pune | Dec 28, 2025 मोटेवाडी (ता. शिरूर) येथे विजेच्या धक्क्याने भरत महादेव उघडे (वय २९) या तरुणाचा मृत्यू झाला. याबाबत बाबासाहेब महादेव उघडे यांनी या संदर्भात शिरूर पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.