कन्नड: गणेशपूर शिवारात झोपेत असताना विषारी साप चावल्याने ३५ वर्षीय तरुण मजुराचा मृत्यू
Kannad, Chhatrapati Sambhajinagar | Jul 23, 2025
आज दि २३ जुलै रोजी सायंकाळी ५ वाजता माध्यमांना माहिती मिळाली की कन्नड तालुक्यातील गणेशपूर शिवारात झोपेत असताना सर्पदंश...