दारव्हा तालुक्यातील लाखखिंड येथे वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या ५७ व्या पुण्यतिथीनिमित्त भव्य राज्यस्तरीय खुली खंजेरी भजन स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. ही स्पर्धा शनिवार दि. ०३ जानेवारी ते रविवार दि. ०४ जानेवारी दरम्यान श्री हनुमान मंदिर प्रांगण, लाखखिंड येथे पार पडणार आहे.