आज दिनांक २३/१२/२५ रोजी आसेगाव देवी येथे जगदंबा मित्र परिवार दौरा आयोजित भव्य जंगी शंकरपट उद्घाटन सोहळा राज्याचे माजी शिक्षणमंत्री तथा प्रदेशाध्यक्ष आदिवासी कांग्रेस महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी प्रा वसंत पुरके यांच्या हस्ते पार पडला. या कार्यक्रमात आसेगाव चे सरपंच सचिन चव्हाण , आसेगाव चे पोलिस पाटील आशिष राऊत , कृष्णा भाऊ कडू,मोहन भोयर,यादवराव घुरडे, अतुल देशमुख,श्याम जगताप,तालुका काँग्रेस कमिटी चे मोहन बनकर,विष्णुपंत ढाकूळकर, महेंद्र घुरडे, डॉ रमेश महानुर,विनोद वाटमोडे,अमोल.....