कणकवली: कणकवलीत ठाकरे शिवसेनेचे सार्व.बांधकाम कार्यालयाबाहेर आंदोलन : ठेकेदार हर्षल पाटील यांना श्रद्धांजली अर्पण करत केला निषेध
Kankavli, Sindhudurg | Jul 25, 2025
"सत्ताधारी तुपाशी, ठेकेदार उपाशी, या महायुती सरकारचे करायचे काय?" अशा जोरदार घोषणाबाजीने आज शुक्रवार २५ जुलै रोजी दुपारी...