पालघर: खानिवली येथे दुकानाला आग लागून झालेल्या नुकसानीची आमदार हरिश्चंद्र भोये यांनी केली पाहणी
Palghar, Palghar | Aug 4, 2025
खानिवली येथे दुकानाला लागलेल्या आगीत मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. चोरट्यांनी चोरी करून ही आग लावल्याचा आरोप दुकानदार...