दारव्हा: ढगफुटी सदृश पावसामुळे डोल्हारी देवी परिसरातील शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान, नुकसान भरपाईसाठी तहसीलदारांना निवेदन
Darwha, Yavatmal | Jul 19, 2025
दारव्हा तालुक्यातील डोल्हारी देवी व परिसरात आज दुपारी सुमारे ३ वाजता ढगफुटी सदृश पावसाचा कहर झाला. सलग दोन तास पडलेल्या...