तळेगाव उड्डाणपुलाखाली सट्टापट्टीचे आकडे घेताना दिनांक 16 तारखेला एक ते पावणेदोन च्या सुमारास पोलिसांनी एकास ताब्यात घेतले त्याच्याकडून एका कागदावर निळ्या शाईचा डॉट पेनने सट्टापट्टीचे आकडे लिहिलेला कागद निळ्या रंगाचा कार्बन तुकडा डॉट पेन आणि नगदी अकरा हजार 470 रुपये असा मुद्देमाल जप्त केला.. अनिल समरथल दख्ख वय 49 वर्ष राहणार तळेगाव याचे वर तळेगाव पोलिसांनी अपराध क्रमांक ६६३/२२५ कलम 12 महाराष्ट्र जुगार कायद्यानुसार गुन्हा दाखल केले असल्याची माहिती आज दिली