कळमनूरी: कवडी शिवारात अवैध रीती वाहतूक करणारे हवा वाहन पकडले,24 लाख 5000 रु.चा मुद्देमाल जप्त,आखाडा बाळापूर पोलिसात गुन्हा दाखल
कळमनुरी तालुक्यातील कवडी शिवारात एक हायवा वाहन क्रमांक एम एस 26 सीएम 77 79 हा रेतीची तुरटी वाहतूक करीत असताना महसूल पथकाने त्यास पकडून आखाडा बाळापूर पोलीस ठाण्यात सदर वाहन लावून,24 लाख 5 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.याप्रकरणी दिलेल्या फिर्यादीवरून एकावर गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती आज दिनांक 23 नोव्हेंबर रोजी प्राप्त झाली आहे.