समर्थ पोलिस ठाण्यात नवविवाहितेच्या तक्रारीनंतर पती नपुंसक असल्याची माहिती लपवून लग्न लावून दिल्याप्रकरणी सासरच्या सहा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पहिल्याच रात्री पती शारीरिक संबंध ठेवू न शकल्याने नववधूने चौकशी केली असता वास्तव उघडकीस आल्याचे तिने तक्रारीत नमूद केले. या प्रकरणी पत