उमरखेड: तालुक्यातील तरोडा येथे दोन भावांवर कुऱ्हाडीने हल्ला ; पोफाळी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
Umarkhed, Yavatmal | Jul 13, 2025
उमरखेड तालुक्यातील तरोडा येथे घरासमोर बसु नको असे म्हणले असता आरोपी रमेश आठवे यांनी अमोल सावतकर आणि त्यांचे भावाला बिना...