कुरखेडा: शहरानजीकच्या जंगलात कुत्र्यांनी पाठलाग केल्याने घाबरलेल्या चितळाने गावात घेतला आश्रय, उपचार करून दिले जीवनदान
Kurkheda, Gadchiroli | Jul 26, 2025
जगंलातून आज सकाळी कूत्र्यानी पाठलाग केल्याने घाबरलेल्या एका चितळाने पळत गावात प्रवेश केला यावेळी चितळ शहरातील सार्वजनिक...