आज दिनांक 18 जानेवारी दुपारी तीन वाजता माध्यमांना मिळालेली माहिती अशी की सिल्लोड तालुक्यात होणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणूक साठी प्रशासन सज्ज झाले असून चौदाशे कर्मचारी निवडणुकीचे काम बघणार असून सिल्लोड ग्रामीण पोलीस व अजिंठा पोलीस ठाणे तसेच वोडोद बाजार पोलीस ठाणे च्या वतीने मोठे बंदोबस्त या वेळेस देण्यात येणार आहे अशी माहिती निवडणूक अधिकारी निलेश व्यापारी यांनी माध्यमांना दिली आहे