जेजुरी (ता. पुरंदर) शहरात नवनिर्वाचित नगरसेवकांच्या विजयी मिरवणुकीत उमेदवारांचे औक्षण करताना आरतीच्या ताटातील ज्योतीमुळे हवेत उधळलेल्या भेसळयुक्त भंडाऱ्याने अचानक पेट घेतला. यावेळी आगीच्या भडक्यात जवळपास 16 ते 17 जण भाजले असल्याची भीती नागरिकांमधून व्यक्त केली जात आहे.