जालना: सेवली येथे वंचित बहुजन आघाडीकडून मंत्री गिरीश महाजनांचा जाहीर निषेध
मंत्रिमंडळातून तात्काळ हकालपट्टीची मागणी..
Jalna, Jalna | Feb 3, 2026 सेवली येथे वंचित बहुजन आघाडीकडून मंत्री गिरीश महाजनांचा जाहीर निषेध मंत्रिमंडळातून तात्काळ हकालपट्टीची मागणी.. आज दिनांक 3 मंगळवार रोजी सकाळी नऊ वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना: प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमात भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा उल्लेख न केल्याने मंत्री गिरीश महाजन यांच्याविरोधात राज्यभर तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. या घटनेचे पडसाद जालना तालुक्यातील सेवली येथे उमटले असून, वंचित बहुजन आघाडीच्या वतीने जोरदार घोषणाबाजी करत महाजन यांचा