नैसर्गिक अनुदान घोटाळ्यातील फरार दोन आरोपी आर्थिक गुन्हे शाखेकडून अटक.. जालना जिल्ह्यातील अंबड व घनसावंगी तालुक्यात झालेल्या नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते. त्यामध्ये शासनाने वेळोवेळी 04 जी आर काढुन बाधित शेतकऱ्यांना अनुदान जाहीर केले होते. त्यामध्ये अंबड व घनसावंगी तालुक्यात यादया अपलोडींगचे काम काज करणारे संबंधीत अधिकारी कर्मचारी यांनी मोठया प्रमाणावर बोगस (शेती नावावर