अंबड: जितके दिवस पाणी, तितकेच बिल द्या; एम. पी. फॉर पीस अँड जस्टिस फॉर वेल्फेअर महाराष्ट्रने अंबड नगरपरिषदेला दिले निवेदन
Ambad, Jalna | Jul 25, 2025
*"जितके दिवस पाणी, तितकेच बिल द्या!" – एम. पी. फॉर पीस अँड जस्टिस फॉर वेल्फेअर महाराष्ट्रने अंबड नगर परिषदेला दिले...