जळगाव: शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात लिफ्ट बंद असल्याने गरोदर महिलेला अक्षरशः उचलून जिन्यांवरून नेले, नातेवाईकांचा संताप
Jalgaon, Jalgaon | Jul 17, 2025
जळगाव शहरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील कारभार किती ढिसाळ आहे, हे पुन्हा एकदा गुरुवारी १७ जुलै रोजी...