पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज प्रसार माध्यमांशी संवाद साधताना नगरपरिषद आणि नगरपालिका निवडणुकीवर भाष्य केले आहे. चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलेली भविष्यवाणी खरी ठरली आहे त्यावर त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
नागपूर ग्रामीण: पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची भविष्यवाणी ठरली खरी ;जिंकल्या 51% जागा - Nagpur Rural News