, शहागड येथून जालना कडे विट घेऊन जाणाऱ्या भारत बेंज कंपनीच्या हायवाला अचानक आग लागल्याची घटना वडीगोद्री – जालना मार्गावरील वडीगोद्री डाव्या कालव्या जवळ मंगळवारी दुपारी १२ च्या दरम्यान घडली. या घटनेत चालक व मजुराने वेळीच उड्या मारल्याने मोठी जीवित हानी टळली आहे.