यवतमाळ: मोटारसायकलसाठी क्रमांकांची नवीन मालिका सुरू ; आकर्षक क्रमांकासाठी अर्ज करण्याचे 'आरटीओं'चे आवाहन
उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात वाहन ४ या प्रणालीवर परिवहनेत्तर विभागातील सुरु असलेली मोटार सायकलची सिरीज एमएच २९ सीएन संपुष्टात येत असल्याकारणाने नविन मोटार सायकलची सरीज एमएच२९ सीपी दि.4 डिसेंबर पासून सुरु होत आहे.