चिखली: काँग्रेसला सोडचिठ्ठी देत किन्होळा येथील सरपंच आणि तंटामुक्ती अध्यक्ष शेख कदीर यांच्यासह अनेकांचा भाजपात प्रवेश
Chikhli, Buldhana | Jul 26, 2025
चिखली तालुक्यातील किन्होळा गावातील श्री संत गजानन महाराज यांच्या आरतीनंतर चिखली विधानसभा मतदारसंघाच्या लोकप्रिय आमदार...