पोलीस रायझिंग डे च्या पार्श्वभूमीवर शहरातील नगर परिषद शाळा क्र. २, येथील विद्यार्थ्यांनी दारव्हा पोलीस स्टेशनला अभ्यासपूर्ण भेट दिली. या भेटीत विद्यार्थ्यांना पोलीस प्रशासनाची प्रत्यक्ष कार्यपद्धती समजून घेण्याची विद्यार्थ्यांना संधी मिळाली.
दारव्हा: शहरातील न. प.शाळा क्रमांक २ च्या विद्यार्थ्यांची दारव्हा पोलीस स्टेशनला क्षेत्रभेट - Darwha News