आगामी काळात येत असलेल्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या निमित्ताने काढण्यात आलेल्या गोदा परिक्रमाचा श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर येथे कुशावर्त तीर्थ येथे भक्तीमय वातावरणात समारोप करण्यात आला. यावेळी साधू महंत भाविक भक्त मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
त्र्यंबकेश्वर: श्री क्षेत्र त्र्यंबक कुशावर्त येथे गोदा परिक्रमेचा भक्तीमय वातावरणात करण्यात आली सांगता - Trimbakeshwar News