शहरातील वाढते अतिक्रमण आणि जड वाहतुकीमुळे शाळेकरी मुलीला आपला जीव गमवावा लागल्याने जनभावनाचा उद्रेक झाला याबाबत जनमताचा विचार करून आमदार सुमित वानखडे यांनी शहरातील मुख्य मार्गावरील जड वाहतूक बंद करून पर्यायी व्यवस्था करणे संदर्भात आर्वी पोलिसांना पत्र दिले जिल्हाधिकारी यांना पत्र पाठविले असता जिल्हाधिकाऱ्यांनी आमदाराच्या पत्राची दखल घेत जड वाहतूक बंदीचे आदेश काढले आहे सकाळी सात ते रात्री नऊ पर्यंत आर्वी मुख्य रस्त्यावरून जड वाहनांना प्रवेश नाकारला आहे.. दुसरीकडे अतिक्रमण काढणेही गरजेच