लोणार: धानोरा येथे समृद्धी महामार्गावर रेतीची अवैध वाहतूक करणारे तीन टिप्पर महसूल विभागाने केले जप्त
Lonar, Buldhana | Jul 12, 2025
धानोरा येथे १० जुलै रोजी रात्री समृद्धी महामार्गाच्या चोर मार्गाने रेतीची अवैध वाहतूक करणाऱ्या ३ टिप्पर वर महसूल व पोलिस...