मागील काही महिन्यांपासून तालुक्यातील एकही रेती घाटांच्या लिलावण झाल्याने घरकुल लाभार्थ्यांना रेती मिळत नसल्याने प्रशासनाकडे वारंवार मागणी करण्यात येत होती मात्र बहुप्रत्यक्ष नंतर अखेर जिल्हाधिकारी भंडारा यांचे आदेशानुसार तारीख 20 डिसेंबर रोजी तालुक्यातील वैनगंगा नदीवरील डांभे विरली तर चुलबंद नदीवरील आखली रेतीघाट हे घरकुल लाभार्थ्यांसाठी राखीव करण्यात आले असून सदर रेती घाटातून तारीख 22 डिसेंबर पासून घरकुल लाभार्थ्यांना मोफत पाच ब्रास रेती मिळणार असल्याची माहिती तहसील प्रशासनाने दिली