समुद्रपूर: गिरड येथे परमात्मा एक सत्संग सोहळ्यानिमित्त काढण्यात आली शोभायात्रा
समुद्रपुर तालुक्यातील गिरड येथील श्रीराम जानकी सभागृहात १४ ऑगस्टला परमात्मा एक रक्षाबंधन सत्यसंग सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी श्रीराम जानकी सभागृहातून ढोल ताश्याच्या गजरात भव्य शोभायात्रा काढ्यात आली गिरड मुख्य मार्गाने मार्गक्रमण करीत शोभायात्रा कार्यक्रमस्थळी पोहचात शोभायात्रेचा समारोप करुन शेवक संमेलनाची सुरुवात करण्यात आली या संपूर्ण कार्यक्रमात हजारोंच्या संख्येने सेवक सहभागी झाले होते.