बद्रीनारायण बारवाले महाविद्यालयात वार्षिक स्नेहसंमेलनानिमित्त ‘आनंदनगरी’ उपक्रमाचे उत्साहात आयोजन.. आज दिनांक दोन सोमवार रोजी सकाळी नऊ वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना : बद्रीनारायण बारवाले महाविद्यालयात वार्षिक स्नेहसंमेलनाच्या निमित्ताने विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. याच उपक्रमांच्या मालिकेत ‘आनंदनगरी’ हा विशेष उपक्रम उत्साहपूर्ण वातावरणात काल दिनांक एक रविवार रोजी पार पडला. या उपक्रमास विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने उत्स्फूर्त प्रतिसा