मोहाडी येतील जी ई एस हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात उद्घाटन पार पडले. विद्यार्थ्यांनी शिक्षणासोबतच जीवनमूल्ये आत्मसात करणे आवश्यक आहे आत्मविश्वास, शिस्त व सकारात्मक दृष्टिकोन ठेवल्यास प्रत्येक विद्यार्थी आपले स्वप्न पूर्ण करू शकतो अपयश आले तरी खचुन न जाता त्यातुन बोध घेऊन पुढे जाणे हाच यशाचा मार्ग आहे. शाळेच्या शैक्षणिक प्रगती सोबतच विद्यार्थ्यांच्या सांस्कृतिक आणि कलात्मक विकासाला फायदा होतो.