महेश लांडगे तू कसला हिंदुत्ववादी? वाघाचं कातडं पांघरले. म्हणजे वाघ होत नसतो. खरा वाघ आमचे अजित दादा आहेत. ते तुला तुझ्यासारख्या लबाड लांडग्याला कच्चा खाऊन टाकतील. असे म्हणत रूपाली ठोंबरे यांनी आमदार महेश लांडगे यांच्यावर जोरदार टीका केली आहे.
हवेली: महेश लांडगे तू कसला हिंदुत्ववादी? वाघाचं कातडं पांघरले, खरा वाघ आमचे अजित दादा - रूपाली ठोंबरे - Haveli News