फिर्यादी विपुल वसंतराव देशमुख यांच्या तक्रारीनुसार 28 ऑक्टोबर ते दोन नोव्हेंबर या दरम्यान कोणीतरी अज्ञात चोरट्याने फिर्यादीची शेतातील विहिरीवर बसवलेली दहा हजार रुपयाची पाण्याची मोटार चोरून नेली.या प्रकरणी तीन नोव्हेंबरला सायंकाळी सहा वाजताच्या सुमारास नेर पोलिसात दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.