रामटेक: खैरी बिजवाडा परिसरातील पाचगाव येथील खड्ड्यात साचलेल्या पाण्यात बुडून दोन चिमुकल्यांचा मृत्यू
Ramtek, Nagpur | Jul 27, 2025
रामटेकपासून अवघ्या 3 किमी अंतरावर असलेल्या खैरी बीजेवाडा परिसरातील पाचगाव येथील एका खड्ड्यात साचलेल्या पाण्यात बुडून 2...