विधान परिषद आमदार दादाराव केचे यांनी लक्षवेधीतून प्रकल्पग्रस्तांच्या समस्या बेरोजगार संघटनेचे मागणे आंदोलने उपोषणे या संदर्भात शासनाला अवगत करण्याचा प्रयत्न केला.. या संदर्भात पंधरा दिवसात बैठकीची समस्या निकाली काढण्यासाठी आश्वासन देण्यात आले त्यामुळे सुशिक्षित बेरोजगार प्रकल्पग्रस्त संघटनेच्या वतीने विधानपरिषद आमदार दादाराव केचे यांचा त्यांच्या साईनगर येथील निवासस्थानी आज सत्कार करण्यात आला