आरोग्य विभाग जिल्हा परिषद जळगाव.
*मीनल करणवाल मॅडम यांच्या संकल्पनेतून*
*मा. जिल्हा आरोग्य अधिकारी* डॉ. सचिन भायेकर सर त्यांच्या मार्गदर्शनानुसार. प्राथमिक आरोग्य केंद्र वाघळी येथे
**शुगर ब्रँड बोर्ड ** लावण्यात येऊन जनजागृती बाबत
Jalgaon, Maharashtra | Jul 25, 2025
प्राथमिक आरोग्य केंद्र वाघळी येथे आशा सेविका यांची मीटिंग घेण्यात आली.सदर मिटिंग मध्ये ANC नोंदणी करून घेण्याबाबत सूचना...