आज बुधवार 3 डिसेंबर रोजी रात्री आठ वाजता वाळूज पोलिसांनी माहिती दिली की वाळूज चवळील शिवराई फाट्यावरती एका दिवसाची चालकाने पायी जात असलेल्या महिलेला धडक दिली यामध्ये सदरील महिलेचा जागेवरतीच मृत्यू झाला आहे, सदरील घटनेची नोंद वाळूज पोलिसांना घेतली असून मयत महिलेचा मृतदेहत्तरणीय तपासणीसाठी घाटी रुग्णालयात पाठवण्यात आला आहे, सदरील महिलेची ओळख पटवण्याचे काम पोलीस करीत आहे, सदरील घटनेची नोंद