जळगाव: एमआयडीसीतील सुमेरसिंग ढाबा येथे दोन दुचाकीची समोरासमोर धडक; दोनजण जखमी; एमआयडीसी पोलीसात गुन्हा दाखल
Jalgaon, Jalgaon | Jul 20, 2025
जळगाव एमआयडीसीतील सुमेरसिंग ढाबा येथे भरधाव वेगाने येणाऱ्या दुचाकीने दुसऱ्या दुचाकीला जोरदार धडक दिल्याने दोन मित्र...