गोंदिया: जिल्हा परिषद अध्यक्ष लायकराम भेंडारकर यांनी सालेकसा तालुक्यातील कार्यकर्त्यांशी घेतली भेट
Gondiya, Gondia | May 25, 2025
जिल्हा परिषद अध्यक्ष लायकराम भेंडारकर हे आपल्या दैनंदिन दौऱ्यावर असताना सालेकसा तालुक्यातील कार्यकर्त्यांशी भेट घेतली...