आज शुक्रवार 6 फेब्रुवारी रोजी सायंकाळी पाच वाजता जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वतीने माहिती देण्यात आली की जिल्ह्यातील जिल्हा परिषद व पंचायत समिती चे मतदान उद्या सकाळी सात वाजेपासून सुरू होणारा असून यासाठी जिल्हा प्रशासनाच्या वतीने जय तयारी करण्यात आली असून प्रत्येक मतदान केंद्र वरती कर्मचाऱ्यांना तैनात करण्यात आले आहे पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या वतीने मोठा पोलीस बंदोबस्त जिल्ह्यातील ग्रामीण भागामध्ये तैनात करण्यात आला आहे अशी माहिती आज रोजी देण्यात आली आहे.