पुसद: शहरातील वसंत नगर परिसरात एमआयएमचे माजी खासदार इम्तियाज जलील यांची सभा पडली पार
Pusad, Yavatmal | Nov 25, 2025 पुसद शहरातील वसंत नगर परिसरात दिनांक 25 नोव्हेंबर रोजी सायंकाळी अंदाजे 6 वाजता एमआयएमचे माजी खासदार तथा महाराष्ट्र अध्यक्ष इम्तियाज जलील यांची सभा आयोजित करण्यात आली होती. यावेळी इम्तियाज जलील यांनी एमआयएमचे सर्व उमेदवारांना विजयी करण्याचे आवाहन केले.