आज शनिवार दिनांक 3 जानेवारी रोजी दुपारी साडेतीन वाजताच्या सुमारास सावनेर पोलीस स्टेशन हद्दीतील भगवती जिनिंग जवळ अपघात झाल्याची घटना घडली यामध्ये सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नसली तरी मालमत्तेची मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे घटनेची माहिती मिळताच सामाजिक कार्यकर्ते हितेश बनसोडे घटनास्थळी पोहोचले