अक्राणी: चिंचखठी अंतर्गत येणाऱ्या अंगणवाडीतील ४५ बालकांसाठी सेविकेचा पोषण आहार पोहोचविण्यासाठी जीवघेणा प्रवास
Akrani, Nandurbar | Jul 19, 2025
नंदुरबार जिल्ह्यातील अतिदुर्गम भागातील धडगाव तालुक्यातील चिंचखठी अंतर्गत येणाऱ्या अंगणवाडीतील ४५ बालकांसाठी अंगणवाडी...