खुलताबाद: गुटख्याच्या संशयावरून कसाबखेडा फाटा येथे अन्न व औषध प्रशासनाने आयशर पकडला, मात्र निघाले ई-कॉमर्स पार्सल..!
Khuldabad, Chhatrapati Sambhajinagar | Jul 21, 2025
अन्न व औषध प्रशासन विभागाचे अधिकारी प्रशांत कुचेकर यांना वरिष्ठांकडून माहिती मिळाली होती की, एक आयशर वाहन गुटखा घेऊन...