पुणे शहर: पुण्यात वारजेत मध्यरात्री पोलिस आणि दरोडेखोरांमध्ये थरार, डीसीपी संभाजी कदम यांनी दिली माहिती
Pune City, Pune | Jul 18, 2025
पुण्यातील वारजे परिसरात घरफोडीच्या तयारीत असलेल्या दरोडेखोर टोळीवर पोलिसांनी मध्यरात्री धडक कारवाई करत एकाला अटक...