भाजप शिवसेनेत मोठ्या प्रमाणात पक्षप्रवेश झाल्याने जागावाटपात पेच,वरिष्ठ लवकर निर्णय घेतील:पालकमंत्री संजय शिरसाठ
Chhatrapati Sambhajinagar, Chhatrapati Sambhajinagar | Dec 28, 2025
छत्रपती संभाजीनगर:मनपा निवडणुकीसाठी भाजप शिवसेनेची युती व्हावी यासाठी बैठक घेतल्या जात आहे.मात्र दोन्ही पक्षात मोठ्या प्रमाणात पक्षप्रवेश झाल्याने जागावाटपात पेच निर्माण झाला आहे.मात्र याबाबत वरिष्ठ लवकरच निर्णय घेतील अशी माहिती पालकमंत्री संजय शिरसाट यांनी दिली.