हिंगोली नगर परिषदेची निवडणूक प्रक्रिया सुरू झाली असून या संदर्भात राजकीय घडामोडींना वेग आला आहे त्यातच कळमनुरी चे आमदार संतोष बांगर यांनी हिंगोली चे खासदार नागेश पाटील यांच्या बद्दल वक्तव्य केले होते त्या वक्तव्यावर खासदार नागेश पाटील आष्टीकर यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे.