कोपरगांव नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक ०२ मधील असंख्य कार्यकर्त्यांनी आज १६ डिसेंबर रोजी सकाळी १० वाजता भाजपात प्रवेश केला आहे.आकाश रमेश वादुळ, तुषार रमेश कुडेकर, निखिल बाळासाहेब दहे, विवेक राज सिंग, सागर नारायण त्रिभुवन, राहुल मोतीलाल इंपाळ, राहुल अरुण जाधव, रोशन कडोबा नेवगे, गणेश सुरेश साबळे, मंगेश संजय मेहरखांब, गणेश सुरेश खरात, विकी दिलीप जाधव, लक्ष्मण शकु पटाईत, यांनी भाजपामध्ये पक्षप्रवेश केला.यावेळी युवा नेते विवेक कोल्हे यांनी त्यांचे स्वागत केले.