अर्थसंकल्प २०२६ देशाच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने चालना देणारा – आमदार अर्जुनराव खोतकर आज दिनांक 2 सोमवार रोजी सकाळी नऊ वाजता मिळालेल्या माहितीनुसार केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सादर केलेला केंद्रीय अर्थसंकल्प हा देशाच्या आर्थिक बळकटीकरणासाठी, सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, युवक, महिला तसेच मध्यमवर्गीय घटकांच्या हिताचा संतुलित आणि दूरदृष्टीपूर्ण अर्थसंकल्प आहे. पायाभूत सुविधा, रोजगारनिर्मिती, कृषी क्षेत्र, आरोग्य व शिक्षण यांना प्राधान्य देत भारताला स्वावलंबी बनविण्य